अर्थ : मुलाचा जन्म ज्या नक्षत्रावर झाला असेल त्या नक्षत्राचे चार चरण कल्पून त्यास दिलेल्या संज्ञेवरून नाव ठेवण्याविषयी तयार केलेले कोष्टकवजा चक्र.
उदाहरणे :
पंचांगात अवकहडाचक्र छापलेले असते.
अवकहडाचक्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avakahadaachakr samanarthi shabd in Marathi.