पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्पत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अल्पत्व   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : छोटे असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : कोणाच्याही थीटेपणाची मस्करी करू नये.

समानार्थी : छोटेपणा, थीटेपणा, लघुत्व, लहानपण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लघु या छोटे होने की अवस्था या भाव।

किसी को लघुता महसूस नहीं करनी चाहिए।
अल्पता, अल्पत्व, छोटाई, छोटापन, तनुता, लघिमा, लघुता, लघुत्व, लाघव

The property of having a relatively small size.

littleness, smallness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अल्पत्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alpatv samanarthi shabd in Marathi.