अर्थ : लिहिलेला नाही असा.
उदाहरणे :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.अर्थ : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
उदाहरणे :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.अलिखित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alikhit samanarthi shabd in Marathi.