पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्धचंद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अष्टमीच्या रात्री असलेला अर्धा चंद्र.

उदाहरणे : आकाशात अर्धचंद्र खूपच छान दिसत होता.

समानार्थी : अर्धेंदु


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The natural satellite of the Earth.

The average distance to the Moon is 384,400 kilometers.
Men first stepped on the moon in 1969.
moon
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.

उदाहरणे : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.

समानार्थी : डच्चू, हकालपट्टी

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचा बाण.

उदाहरणे : अर्धचंद्र लागताच योद्धा जमिनीवर कोसळला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाण।

अर्द्धचन्द्र के लगते ही योद्धा जमीन पर गिर पड़ा।
अर्द्धचंद्र, अर्द्धचन्द्र, अर्धचंद्र, अर्धचन्द्र

A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.

arrow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अर्धचंद्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ardhachandr samanarthi shabd in Marathi.