सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.
उदाहरणे : बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते. मुले गच्चीवर गोंगाट करत होती.
समानार्थी : आरडाओरड, कल्ला, कोलाहल, गोंगाट
स्थापित करा
अरडाओरड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aradaaorad samanarthi shabd in Marathi.