पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमिश्रित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमिश्रित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मिश्रित नसणारा.

उदाहरणे : सोने हा एक विशुद्ध पदार्थ आहे.

समानार्थी : अमिश्र, विशुद्ध

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : न मिसळेलेला.

उदाहरणे : विभिन्न गटांना वेगळेच ठेवा.
सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.

समानार्थी : वेगळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो घुला या मिला हुआ न हो।

शरबत की अघुलित शक्कर बर्तन की तली पर बैठ गई है।
अघुलित, अमिलित, अमिश्रित

Retaining a solid form.

Undissolved sugar in the bottom of the cup.
undissolved

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अमिश्रित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amishrit samanarthi shabd in Marathi.