अर्थ : कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करण्याची क्रिया.
उदाहरणे :
साधू अपरिग्रह असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : असंचय आचरण्याचा, साधनेतील एक यम.
उदाहरणे :
अपरिग्रहाशिवाय साधना फळत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आवश्यकतेपेक्षा अधिक धन न घेणे.
उदाहरणे :
विद्यार्जन करणार्यांनी अपरिग्रह करायचा असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जैन शास्त्रानुसार मोहाचा परित्याग.
उदाहरणे :
अपरिग्रह केल्याशिवाय सांसारिक दुःखांना अंत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपरिग्रह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aparigrah samanarthi shabd in Marathi.