अर्थ : एखाद्याला खूप चांगले मानून त्यासोबत किंवा त्याच्याजवळ नेहमी राहण्याची प्रेरणा देणारी मनोवृत्ती.
उदाहरणे :
प्रेमात स्वार्थ नसतो.
राधा व कृष्णाचे प्रेम सर्वश्रुत आहे
समानार्थी : अनुरति, प्रीत, प्रीती, प्रेम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मनोवृत्ति जो किसी काम, चीज, बात या व्यक्ति को बहुत अच्छा, प्रशंसनीय तथा सुखद समझकर सदा उसके साथ अपना घनिष्ठ संबंध बनाये रखना चाहती है या उसके पास रहने की प्रेरणा देती है।
प्रेम में स्वार्थ का कोई स्थान नहीं होता।A strong positive emotion of regard and affection.
His love for his work.अनुराग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anuraag samanarthi shabd in Marathi.