सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थांग लागत नाही असा.
उदाहरणे : आईच्या हृदयात अथांग माया असते
समानार्थी : अगाध, गहन, सखोल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
स्थापित करा
अथांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. athaang samanarthi shabd in Marathi.