अर्थ : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
उदाहरणे :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
समानार्थी : जास्तीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.अर्थ : अधिकचा किंवा जास्तीचा.
उदाहरणे :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Further or added.
Called for additional troops.अर्थ : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
उदाहरणे :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.
अतिरिक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atirikt samanarthi shabd in Marathi.