सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्रव पदार्थ उष्णतेच्या साहाय्याने उकळवून घट्ट करणे.
उदाहरणे : आईने बासुंदीसाठी दूध आटवले.
समानार्थी : अटवणे, आटवणे, आटविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अच्छी तरह उबाल कर गाढ़ा करना।
स्थापित करा
अटविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atvine samanarthi shabd in Marathi.