अर्थ : अजमास लावणे.
उदाहरणे :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
समानार्थी : अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे, कल्पना बांधणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.अर्थ : असे होऊ शकेल किंवा होईल असे मनाने ठरविणे.
उदाहरणे :
मंगला नेहमी अचूक अंदाज करते.
समानार्थी : अंदाज लावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसा हो सकता है या होगा ऐसा अपने मन में समझना।
मंगला अधिकतर सही अनुमान लगाती है।Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.अंदाज करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. andaaj karne samanarthi shabd in Marathi.