अर्थ : हृदय किंवा अंतःकरणाची पवित्रता किंवा निर्मलता.
उदाहरणे :
अंतःशुद्धि नसेल तर सर्व पूजा व्यर्थ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हृदय या अंतःकरण की पवित्रता या निर्मलता।
अंतःशुद्धि के अभाव में सब प्रकार की पूजा व्यर्थ है।अंतःशुद्धि व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antahshuddhi samanarthi shabd in Marathi.