अर्थ : उपयोगात आणून हेतू किंवा कार्य सिद्ध करणे.
							उदाहरणे : 
							जोपर्यंत चांगला नोकर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या मुलाकडूनच काम करून घ्या.
							
काम करून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaam karoon ghene samanarthi shabd in Marathi.