अर्थ : बाण, दृष्टी इत्यादींनी लक्ष्यावर केलेला परिणाम.
							उदाहरणे : 
							अर्जुनाने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
							
अर्थ : सूक्ष्म अवलोकन.
							उदाहरणे : 
							सूर्यमालेतील दूरवरच्या ग्रहांचा वेध घेता येईल अशी दुर्बीण तयार करण्याचे काम सुरू आहे.
							
वेध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedh samanarthi shabd in Marathi.