अर्थ : खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत.
							उदाहरणे : 
							लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
							
अर्थ : परावर्तित प्रकाश.
							उदाहरणे : 
							आरशाचे तुकडे घेऊन मुले समोरच्या भिंतीवर कवडसे पाडत होती.
							
कवडसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kavdasaa samanarthi shabd in Marathi.