पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
हिन्दी शब्दकोषातील औषधोपचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

औषधोपचार   संज्ञा

१. संज्ञा / निर्जीव / अमूर्त / कार्य / शारीरिक कार्य

अर्थ : औषधि से किया जाने वाला उपचार।

उदाहरणे : औषधोपचार से पथरी बाहर नहीं निकलने पर ही शल्य चिकित्सा की आवश्यकता होगी।


इतर भाषांमध्ये अनुवाद :

औषधाच्या माध्यमातून रोगावर केला जाणारा उपचार.

औषधोपचाराने मूतखड्यावर परिणाम न झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
औषधयोजना, औषधोपचार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.