पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हट्टी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.

उदाहरणे : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता

समानार्थी : अडेलतट्टू, दुराग्रही, हटवादी, हेकट, हेकेखोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुराग्रह करने वाला।

दुराग्रही व्यक्ति को समझाना कठिन होता है।
दुराग्रही, मूढ़ाग्रही

Obstinate in your opinions.

opinionated, opinionative, self-opinionated
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हट्ट धरणारा.

उदाहरणे : हट्टी मुले कोणत्या गोष्टीकरता अडून बसतील हे सांगता येत नाही

समानार्थी : जितखोर, जिद्दी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो हठ करता हो।

श्याम एक हठी बालक है, वह अपनी ज़िद्द के आगे किसी की नहीं सुनता।
अड़ियल, अड़ुआ, अभिनिवेशी, ईढ़ी, ईढी, कद्दी, छिरहा, ज़िद्दी, जिद्दी, बिगड़ैल, मगरा, मताग्रही, हठी, हठीला

Resistant to guidance or discipline.

Mary Mary quite contrary.
An obstinate child with a violent temper.
A perverse mood.
Wayward behavior.
contrary, obstinate, perverse, wayward

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hattee samanarthi shabd in Marathi.