अर्थ : एखाद्या कामासाठी असणारा उत्साह.
उदाहरणे :
नीरज प्रत्येक काम स्फूर्तीने करतो.
मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.
समानार्थी : स्फूर्ति, स्फूर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The gracefulness of a person or animal that is quick and nimble.
agility, legerity, lightness, lightsomeness, nimblenessअर्थ : फडफडण्याची क्रिया.
उदाहरणे :
डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्फुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sphuran samanarthi shabd in Marathi.