पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थिरता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्थिरता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : गतिहीन असण्याची अवस्था.

उदाहरणे : पृथ्वीवर भासणारी स्थिरता ही सापेक्ष असते.

समानार्थी : अचलता, निश्चलता, स्थैर्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गतिहीन होने की अवस्था या भाव।

गतिहीनता के कारण पेड़-पौधे एक ही जगह पर स्थिर होते हैं।
अगतिकता, अगत्वरता, गतिहीनता

The quality of not moving.

immobility
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : स्थिर वा निश्चल होण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : शांती मिळण्यासाठी मनाकडे स्थिरता पाहिजे.

समानार्थी : अचंचलता, निश्चलता, स्थैर्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थिर या निश्चल होने की अवस्था या भाव।

धन के अभाव के कारण इस कार्य में ठहराव आ गया है।
मन की स्थिरता शांति प्रदान करती है।
अचंचलता, अयान, अलोलिक, अवरति, अवसान, इस्तमरार, करार, जड़ता, जड़त्व, ठहराव, धृति, ध्रुवता, निश्चलता, प्रशांतता, प्रशान्तता, विराम, संकेतन, स्थायित्त्व, स्थिरता

A state of no motion or movement.

The utter motionlessness of a marble statue.
lifelessness, motionlessness, stillness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्थिरता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthirtaa samanarthi shabd in Marathi.