अर्थ : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.
उदाहरणे :
आजोबा भांडण मिटवत आहे.
समानार्थी : मिटवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।
दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।अर्थ : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.
उदाहरणे :
मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.
समानार्थी : उकलणे
अर्थ : दुसर्याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.
उदाहरणे :
रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.
समानार्थी : सोडविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.
उदाहरणे :
गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.
समानार्थी : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
उदाहरणे :
समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
समानार्थी : सुटका करणे, सोडविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.अर्थ : सुटका करणे.
उदाहरणे :
तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.
समानार्थी : बाहेर काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
उदाहरणे :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
समानार्थी : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।सोडवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sodvane samanarthi shabd in Marathi.