सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धान्य पाखडण्याचे बांबूचे केलेले एक साधन.
उदाहरणे : त्याने सुपाने गहू पाखडले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अनाज फटकने का सींकों आदि का बना एक उपकरण।
अर्थ : भाज्या, मांस इत्यादींपासून बनविलेला एक द्रवपदार्थ.
उदाहरणे : आज जेवणात पालकाचे सार होते.
समानार्थी : सार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का तरल खाद्य जो मांस, सब्जी आदि से बनता है।
Liquid food especially of meat or fish or vegetable stock often containing pieces of solid food.
स्थापित करा
सूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. soop samanarthi shabd in Marathi.