पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरक्षामंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षिततेची व्यवस्था ज्याच्या अधीन आहे तो मंत्री.

उदाहरणे : सुरक्षामंत्री काल वरिष्ठ शिपायांना भेटले.

समानार्थी : रक्षामंत्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मंत्री जिसके अधीन देश या राज्य की रक्षा व्यवस्था हो।

रक्षा मंत्री कल वरिष्ठ सिपाहियों से मिले।
रक्षा मंत्री, रक्षा मन्त्री, रक्षा-मंत्री, रक्षा-मन्त्री, रक्षामंत्री, रक्षामन्त्री

A person appointed to a high office in the government.

Minister of Finance.
government minister, minister

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुरक्षामंत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. surakshaamantree samanarthi shabd in Marathi.