पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सावकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सावकारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / पेशा

अर्थ : सावकाराचा धंदा.

उदाहरणे : त्याची सावकारकी हल्ली चांगली चालत नाही.

समानार्थी : सावकारकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपए के लेन-देन का व्यवसाय।

रामदीन का परिवार कई पीढ़ियों से महाजनी करता आ रहा है।
कुसीद, कुसीदपथ, कोठीवाली, प्रयोग, महाजनी, साहूकारी

Engaging in the business of keeping money for savings and checking accounts or for exchange or for issuing loans and credit etc..

banking

सावकारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सावकारासंबंधी.

उदाहरणे : एकदा सावकारी पाशात अडकला की त्यातच सामान्य माणसाचा अंत होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपए के लेने-देन के व्यवसाय संबंधी।

किसान आसानी से साहूकारी कर्ज के चंगुल में फँस जाते हैं।
महाजनी, साहूकारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सावकारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavkaaree samanarthi shabd in Marathi.