अर्थ : शेणखळ्याने लेपणे.
उदाहरणे :
तिने घर सारवले.
समानार्थी : लिंपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गीली वस्तु का पतला लेप चढ़ाना।
वह गोबर से घर लीप रही है।अर्थ : एखाद्या गोष्टीला हात फिरवून मोठ्या पृष्ठभागावर पसरवणे.
उदाहरणे :
बाळाने वरण जमिनीवर ओतून सारवले.
सारवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saarvane samanarthi shabd in Marathi.