अर्थ : भगवान बुद्धाने ज्या स्थानी प्रथम उपदेश केला होता ते बनारसपासून तेरा किलोमीटरांवर असलेले एक स्थान.
उदाहरणे :
आम्ही सारनाथ येथे दिलेली भेट अविस्मरणीय ठरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineसारनाथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saarnaath samanarthi shabd in Marathi.