सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.
उदाहरणे : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
समानार्थी : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।
The act of nourishing.
अर्थ : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे : योग्य काळजीमुळे वस्तू बर्याच दिवस टिकतात.
समानार्थी : काळजी, जपणी, जपणूक, निगा
स्थापित करा
सांभाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saambhaal samanarthi shabd in Marathi.