पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संयत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संयत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नियम, निर्बंध इत्यादींनी बांधलेला.

उदाहरणे : संयमित जीवन जगल्याने माणूस सुखी राहतो.

समानार्थी : संयमित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियम,संयम आदि से बँधा हुआ।

संयत जीवन जीने से मनुष्य सुखी रहता है।
संयत

Restrained or managed or kept within certain bounds.

Controlled emotions.
The controlled release of water from reservoirs.
controlled
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संयमाने बांधलेला.

उदाहरणे : संयमित जीवन जगल्याने माणूस सुखी राहतो.

समानार्थी : संयमित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संयम के द्वारा रोका हुआ।

संयमी का मन संयमित होता है।
संयमित
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सीमा अथवा मर्यादा ह्यांचे उलंघन न करणारा.

उदाहरणे : संयत अभिनय हे संजीवकुमारचे वैशिष्ट्य होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की सीमा या मर्यादा में रहने और उसका उल्लंघन न करनेवाला।

मर्यादित व्यक्ति श्रद्धा के पात्र होते हैं।
मर्यादित, संयत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संयत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samyat samanarthi shabd in Marathi.