अर्थ : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.
समानार्थी : श्वसन, श्वासोच्छवास, श्वासोश्वास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।
रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.अर्थ : बहेरील हवा फुप्फुसात येण्याची क्रिया.
उदाहरणे :
श्वासाद्यारे अनेक जिवाणू आपल्या शरीरात शिरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाक या मुँह से प्राणियों के हवा खींचने की क्रिया।
श्वास और प्रश्वास श्वसन क्रिया में निहित हैं।The act of inhaling. The drawing in of air (or other gases) as in breathing.
aspiration, breathing in, inhalation, inspiration, intakeअर्थ : नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू.
उदाहरणे :
निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.
समानार्थी : निःश्वास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्वास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shvaas samanarthi shabd in Marathi.