सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेतात राहण्यासाठी बनविलेले शेतकर्याचे घर.
उदाहरणे : त्याच्या शेतघरात सर्व सुखसोयी आहेत.
समानार्थी : फार्महाऊस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खेत में रहने के लिए बनाया गया किसान का घर।
स्थापित करा
शेतघर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shetghar samanarthi shabd in Marathi.