पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिखर संमेलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात कित्येक देशांचे, राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होतात असे मोठे संमेलन.

उदाहरणे : जी-20 शिखर संमेलनात चीनचे राष्ट्रपतीदेखील जात आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बड़ा सम्मेलन जिसमें कई देशों, राज्यों आदि के प्रतिनिधि भाग लेते हैं।

जी-20 शिखर सम्मेलन में चीन के राष्ट्रपति भी जा रहे हैं।
शिखर बैठक, शिखर सम्मेलन

A meeting of heads of governments.

summit, summit meeting

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिखर संमेलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikhar sammelan samanarthi shabd in Marathi.