अर्थ : हार मानणे.
उदाहरणे :
पाकिस्तानी सेनेने भारतीय सेनेसमोर आपले गुडघे टेकले.
समानार्थी : गुडघे टेकणे, हार मानणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हार मान लेना।
पाकिस्तानी सेना ने भारतीय सेना के आगे घुटने टेक दिए।शरणागती पत्करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sharanaagtee patkarne samanarthi shabd in Marathi.