अर्थ : व्हिएतनामाशी संबंधित.
उदाहरणे :
अठराव्या शतकापर्यंत व्हिएतनामी लोकांच्या जीवनपद्धतीत विशेष बदल झाला नव्हता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वियतनाम के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या वियतनाम का।
यह वियतनामी झंडा है।अर्थ : व्हिएतनामी ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
ह्या व्हिएतनामी पुस्तकात युद्धात बंदी झालेल्या लोकांचे अनुभव लिहिले आहेत.
व्हिएतनामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vhietnaamee samanarthi shabd in Marathi.