पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वृश्चिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वृश्चिक   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बारा राशींपैकी आठवी रास ज्यात विशाखा नक्षत्राचे अंतिम चरण व संपूर्ण अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्र आहेत.

उदाहरणे : वृश्चिक राशीचे चिह्न विंचू आहे.

समानार्थी : वृश्चिक रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह राशियों में से आठवीं राशि जिसमें विशाखा का अंतिम पाद,पूरा अनुराधा और ज्येष्ठा नक्षत्र हैं।

वृश्चिक राशि का चिन्ह बिच्छू है।
अलि, वृश्चिक, वृश्चिक राशि, वृश्चिकराशि

The eighth sign of the zodiac. The sun is in this sign from about October 23 to November 21.

scorpio, scorpio the scorpion, scorpion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वृश्चिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrishchik samanarthi shabd in Marathi.