पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विशालता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विशालता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : विशाल किंवा खूप मोठे असण्याची अवस्था.

उदाहरणे : त्या भवनाचा प्रशस्तपणा पाहून माणसांचे डोळे दिपले.

समानार्थी : प्रशस्तपणा, विशालपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशाल या बहुत बड़े होने की अवस्था या भाव।

उस भवन की विशालता और सूनापन जैसे खाने को दौड़ता है।
दीर्घता, विशालता

Unusual largeness in size or extent or number.

enormousness, grandness, greatness, immenseness, immensity, sizeableness, vastness, wideness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विशालता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishaaltaa samanarthi shabd in Marathi.