अर्थ : एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित निरिक्षण किंवा परीक्षण करण्याची क्रिया.
उदाहरणे :
योग्य प्रकारच्या विवेचनानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता स्वीकारली पाहिजे.
समानार्थी : विवेचन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The process of giving careful thought to something.
considerationविवेचना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivechnaa samanarthi shabd in Marathi.