सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेणे.
उदाहरणे : कप्तान समशेर सिंगने संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा विडा उचलला.
स्थापित करा
विडा उचलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidaa uchlane samanarthi shabd in Marathi.