अर्थ : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.
उदाहरणे :
भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A particular branch of scientific knowledge.
The science of genetics.अर्थ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
उदाहरणे :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
समानार्थी : शास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिक्षण की वह शाखा जिसके अंतर्गत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीव विज्ञान तथा गणित आदि विषयों के अध्ययन एवं अध्यापन आते हैं।
मेरी बेटी विज्ञान पढ़ रही है।विज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vijnyaan samanarthi shabd in Marathi.