पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वसाहत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वसाहत   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.

उदाहरणे : यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला

समानार्थी : कॉलनी, वस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कुछ लोग अपने परिवार के साथ घर बनाकर या बने-बनाये घरों में रहते हैं।

गणपति पूजा के लिए सारी कॉलोनी के लोग इकट्ठे हुए हैं।
अबादानी, अवसथ, आबादानी, आबादी, आवसथ, आवादानी, कालोनी, कॉलोनी, बस्ती

An area where a group of families live together.

settlement
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : परमुलखात जाऊन राहिलेली वस्ती.

उदाहरणे : फ्रेंचांनी पॉंडेचरी येते आपली वसाहत स्थापन केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अन्य स्थान से आये हुए लोगों की बस्ती।

शुरु-शुरु में अंग्रेजों ने भारत में अनेक जगहों पर अपना उपनिवेश स्थापित किया।
उपनिवेश, कालोनी, कॉलोनी
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन वसण्याची क्रिया.

उदाहरणे : इंग्रजांच्या भारतातील वसाहतीच्या काळात खूप लोकांना दास केले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्थान से दूसरे स्थान पर जाकर बसने की क्रिया।

अंग्रेजों का भारत में उपनिवेश उस समय हुआ जब भारत छोटे-छोटे राज्यों में विभक्त था।
उपनिवेश

The movement of persons from one country or locality to another.

migration
४. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.

उदाहरणे : भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.

समानार्थी : वस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बसने की क्रिया या अवस्था।

भूकम्प से घनी आबादी वाले क्षेत्रों को बहुत नुकसान हुआ है।
आबादी, आवासितता, बसावट, बसाहट

The act of populating (causing to live in a place).

He deplored the population of colonies with convicted criminals.
population
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : किटाणू किंवा इतर सूक्ष्म जीवांची वस्ती.

उदाहरणे : रोगजंतूंची वसाहत ही अनेक रोगांचे कारण ठरते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वसाहत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasaahat samanarthi shabd in Marathi.