पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वज्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वज्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : दधीच ऋषींच्या अस्थीपासून बनवलेले इंद्राचे आयुध.

उदाहरणे : हनुमंतावर इंद्राने वज्राने प्रहार केला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Indra's thunderbolt.

vajra
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कृष्णाचा एक नातू.

उदाहरणे : वज्र हे अनिरुद्धचे पुत्र होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कृष्ण के एक पोते।

वज्र अनिरुद्ध के पुत्र थे।
वज्र

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वज्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vajr samanarthi shabd in Marathi.