पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वक्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वक्र   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दैत्यराज बलीचा पुत्र ज्याला शंकराने मारले होते.

उदाहरणे : बाणासुर हा बलीच्या शंभर पुत्रांमध्ये सर्वात मोठा होता.

समानार्थी : त्रिपुरासुर, बाणासुर, वाणासुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दैत्यराज बलि का पुत्र जिसे शिव ने मारा था।

बाणासुर बलि के सौ पुत्रों में सबसे बड़ा था।
त्रिपुरासुर, बाण, बाणासुर, वक्र, वाण, वाणासुर
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राक्षस.

उदाहरणे : वक्रचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राक्षस।

वक्र का वर्णन पुराणों में मिलता है।
वक्र

वक्र   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरळ नाही असा.

उदाहरणे : त्याचे अक्षर नेहमी वाकडे येते.
मादी नरापेक्षा लांब मोठी असून नराचे पश्चटोक वक्र असते.

समानार्थी : तिरका, तिरपा, वाकडा, वेंकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो समानांतर या सीधा न हो।

वह अपनी उत्तरपुस्तिका पर तिरछी रेखा खींच रहा है।
आड़ा, टेढ़ा, तनेना, तिरछा, तिरपट, तिर्यक, बाँका, बांका

वक्र   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : समांतर किंवा सरळ नाही.

उदाहरणे : हा कागद वाकडा काप.

समानार्थी : तिरका, तिरपा, वाकडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिरछे ढंग से।

इस कागज को तिरछा काटो।
आड़ा, टेढ़ा, तिरछा, तिरपट, तिर्यक, बाँका, बांका

In a diagonal manner.

She lives diagonally across the street from us.
diagonally

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वक्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vakr samanarthi shabd in Marathi.