पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

उदाहरणे : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

समानार्थी : झुंज देणे, झुंजणे, युद्ध करणे, लढाई करणे

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.

उदाहरणे : तो मानवाधिकारासाठी लढत आहे.

समानार्थी : लढा देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।

वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।
लड़ना, लड़ाई करना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

उदाहरणे : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

समानार्थी : झगडणे, झटणे, झुंज देणे, झुंजत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
४. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : एखाद्या कामात इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करणे.

उदाहरणे : आपण प्रत्येक क्षेत्रात आपापसात स्पर्धा करत आहोत.

समानार्थी : चढाओढ करणे, स्पर्धा करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न करना।

हम सब हर क्षेत्र में आपस में प्रतियोगिता करते हैं।
प्रतियोगिता करना, प्रतिस्पर्धा करना, बहसना, भिड़ना, मुक़ाबला करना, मुक़ाबिला करना, मुकाबला करना, मुकाबिला करना, लड़ना, होड़ लगाना
५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

उदाहरणे : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

समानार्थी : झुंज देणे, झुंजणे, संघर्ष करणे

लढणे   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपापसात लढण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : दोन देशाच्या लढाईत जनतेचे हाल होतात.

समानार्थी : लढाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आपस में लड़ने की क्रिया, अवस्था या भाव।

दो देशों की लड़ाई में जनता पिसती है।
लड़ना, लड़ाई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ladhne samanarthi shabd in Marathi.