सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लग्नास शुभ अशी वेळ.
उदाहरणे : लग्नमुहूर्ताचे दिवा, गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत
समानार्थी : लग्नघटिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विवाह का मुहूर्त।
स्थापित करा
लग्नमुहूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lagnamuhoort samanarthi shabd in Marathi.