सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यातून रोम बाहेर येतात ते शरीराच्या कातडीवरील फार बारीक भोक.
उदाहरणे : आंघोळीनंतर खसखसून पुसल्याने रोमरंध्रे मोकळी होतात
समानार्थी : रोमकूप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर के वे छेद जिनमें से रोएँ निकलते हैं।
Any small opening in the skin or outer surface of an animal.
स्थापित करा
रोमरंध्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. romarandhr samanarthi shabd in Marathi.