अर्थ : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.
उदाहरणे :
जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती
समानार्थी : रुपाया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारत पाकिस्तान इत्यादी देशांतील चलन.
उदाहरणे :
दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत कमी होत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नेपाळचे चलन.
उदाहरणे :
तिने मला दहा नेपाळी रुपये दिले.
समानार्थी : नेपाळी रुपया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नेपाल में चलने वाली मुद्रा।
उसने मुझे दस तथा बीस के नेपाली रुपये दिए थे।अर्थ : पाकिस्तानचे चलन.
उदाहरणे :
तिने व्यापार्याला पाकिस्तानी रुपयांचा एक गठ्ठा दिला.
समानार्थी : पाकिस्तानी रुपया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाकिस्तान में चलने वाली मुद्रा।
उसने सौदागर को पाकिस्तानी रुपयों की एक गड्डी थमा दी।अर्थ : भारताचे चलन.
उदाहरणे :
भारतीय रुपयावर गांधीजींचे छायाचित्र असते.
समानार्थी : भारतीय रुपया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत में चलने वाली मुद्रा।
भारतीय रुपयों में गाँधीजी की फोटो है।अर्थ : मॉरिशसचे चलन.
उदाहरणे :
एक मॉरिशसी रुपया म्हणजे जवळजवळ दीड भारतीय रुपया.
समानार्थी : मॉरिशसी रुपया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मारीशस में चलने वाली मुद्रा।
एक मारीशियन रुपया लगभग डेढ़ भारतीय रुपये के बराबर होता है।रुपया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rupyaa samanarthi shabd in Marathi.