पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुची   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.

उदाहरणे : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले

समानार्थी : ओढा, कल, प्रवृत्ती, रोख, स्वारस्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।

पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।
लगन

A strong liking.

My own preference is for good literature.
The Irish have a penchant for blarney.
penchant, predilection, preference, taste
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.

उदाहरणे : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.

समानार्थी : अभिरुची, आस्वाद, चव, लज्जत, स्वाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।

बुखार की वजह से राम के मुँह का स्वाद बिगड़ गया है।
वह स्वाद ले-लेकर खा रहा है।
आस्वाद, जायका, मज़ा, मजा, रस, लज़्ज़त, लज्जत, विपाक, स्वाद

The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.

flavor, flavour, nip, relish, sapidity, savor, savour, smack, tang
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : अधिक चांगले लागण्याचा गुण.

उदाहरणे : लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.

समानार्थी : चव, लज्जत, स्वाद

४. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.

उदाहरणे : घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते

समानार्थी : आवड, गोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी, शिष्ट या परिष्कृत रुचि।

घर की सजावट गृहिणी की सुरुचि को दर्शाती है।
उत्तम रुचि, सुरुचि

A refined quality of gracefulness and good taste.

She conveys an aura of elegance and gentility.
elegance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रुची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ruchee samanarthi shabd in Marathi.