पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रियाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रियाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इराणाचे चलन.

उदाहरणे : रियाल शंभर दिनारांमध्ये विभागलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईरान में चलने वाली मुद्रा।

एक ईरानी रियाल लगभग दो सौ बारह भारतीय रुपयों के बराबर होता है।
ईरानी रियाल, ईरानी रीयाल, रियाल, रीयाल

The basic unit of money in Iran.

iranian rial, rial
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : येमेनचे चलन.

उदाहरणे : येमेनी रियालापेक्षा इराणी रियालाचे मूल्य अधिक आहे.

समानार्थी : येमेनी रियाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यमन में चलने वाली मुद्रा।

यमनी रियाल की तुलना में ईरानी रियाल का मूल्य अधिक है।
यमनी रियाल, यमनी रीयाल, रियाल, रीयाल

The basic unit of money in Yemen. Equal to 100 fils.

rial, yemeni rial
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ओमानचे चलन.

उदाहरणे : तिने तिच्या घरी हजार ओमानी रियाल पाठवले.

समानार्थी : ओमानी रियाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ओमान में चलने वाली मुद्रा।

उसने अपने घर हजार रियाल सैदी भेजे।
ओमानी रियाल, ओमानी रीयाल, रियाल, रियाल सैदी, रीयाल

The basic unit of money in Oman.

omani rial, rial, riyal-omani

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रियाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. riyaal samanarthi shabd in Marathi.