सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : रातांधळा वाटेत एका खांबाला धडकला.
समानार्थी : रातआंधळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसे रात में दिखाई नहीं पड़ता।
अर्थ : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही असा.
उदाहरणे : रातांधळ्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी बाहेर पडता येत नाही.
जिसे रात में दिखाई न देता हो।
स्थापित करा
रातांधळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raataandhlaa samanarthi shabd in Marathi.