अर्थ : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
							उदाहरणे : 
							नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
							
समानार्थी : ओळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।अर्थ : एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची प्रतिक्षा करणारी लोकांची किंवा वाहनांची रांग.
							उदाहरणे : 
							रांग मोडून प्रवासी नेणाऱ्या वाहनचालकाला चांगला मार बसला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raang samanarthi shabd in Marathi.