पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रवंथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रवंथ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसणे.

उदाहरणे : ती गाय रवंथ करत बसली आहे

समानार्थी : चर्वितचर्वण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सींगवाले चौपायों की वह चर्या जिसमें वे निगले हुए चारे को गले से थोड़ा-थोड़ा निकालकर फिर से चबाते हैं।

जुगाली से चारा सुपाच्च बनता है।
जुगार, जुगाली, पागुर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रवंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ravanth samanarthi shabd in Marathi.